utterance_id
stringlengths
27
51
text
stringlengths
1
491
audio
audioduration (s)
2
29.1
001_NA_F_54_monologue_13068
पुण्यात इंजिनिअरींगचे सात हजार विद्यार्थी नापास
001_NA_F_54_monologue_13222
मात्र तोदेखील अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
001_NA_F_54_monologue_13364
का झाली होती अटक?
001_NA_F_54_monologue_13629
प्रभू श्रीरामचंद्रांना वर देणारी अशी आख्यायिका याच देवीबाबत सांगितली जाते.
001_NA_F_54_monologue_13785
पंतप्रधान म्हणाले, स्टॉकहोम येथील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.
001_NA_F_54_monologue_13842
त्याले कुठे तोड नाही।
001_NA_F_54_monologue_13974
पद्मावती'साठी दीपिकानं वाढवली तिची फीस
001_NA_F_54_monologue_14032
पांडा सोडून सर्व अस्वले तपकिरी किंवा काळ्या रंगाची असतात.
001_NA_F_54_monologue_14271
त्यावर ते हसत होते.
001_NA_F_54_monologue_14538
त्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.
001_NA_F_54_monologue_14582
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे.
002_Pune_F_21_monologue_00094
परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल.
002_Pune_F_21_monologue_00118
शेवटी, ती त्याची बायको झाली मान्य केले.
002_Pune_F_21_monologue_00119
तर बीटीपीचे अल्पेश दामोर तिसऱ्या स्थानावर राहिले.
002_Pune_F_21_monologue_00160
ह्याचा प्रकाश खूपच देखणा असतो.
002_Pune_F_21_monologue_00162
कोकण परिसरातील पायरी प्रसिद्ध आहे.
002_Pune_F_21_monologue_00227
आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव स्विकारण्यासाठी बसलेलो नाही.
002_Pune_F_21_monologue_00371
इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपीक म्हणून वापर करता येतो.
002_Pune_F_21_monologue_00402
उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी उन्हाळ्यात गुलकंदाचे सेवन करावे.
002_Pune_F_21_monologue_00405
एअरबसच्या सगळ्याच नवीनतम आणि सगळ्यात छोट्या विमानाला प्रमणापत्र
002_Pune_F_21_monologue_00406
त्यामुळे चर्चाना सुरुवात झाली.
002_Pune_F_21_monologue_00407
निकालानंतर चंद्रकांत पाटलांना सेना आठवली, विकासासाठी युती करणार!
002_Pune_F_21_monologue_00408
आरोपीनं गुन्हा करताना वापरलेलं दुचाकी वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
002_Pune_F_21_monologue_00409
तुम्हाला अमेरिकन फुटबॉलचे नियम माहीत आहेत का?
002_Pune_F_21_monologue_00410
कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक आजपासून लागू
002_Pune_F_21_monologue_00412
निवृत्तीनंतर मी आयुष्याची दुसरी बाजू अनुभवत आहे.
002_Pune_F_21_monologue_00414
मात्र तोपर्यंत बिबट्याने त्याचा फडशा पाडला होता.
002_Pune_F_21_monologue_00415
पुणे स्फोट दहशतवादी हल्ल्याचा संशय
002_Pune_F_21_monologue_00416
आंतरराष्ट्रीय कायद्याच्या ते विरोधात होतं.
002_Pune_F_21_monologue_00420
मी चोरी करणार नाही.
002_Pune_F_21_monologue_00422
कोण पोसणार आम्हाला?
002_Pune_F_21_monologue_00423
साक्षात म्हणजे पाहणे अथवा जाणणे.
002_Pune_F_21_monologue_00424
पुढे त्यांनी मुंबईत शिक्षण पूर्ण केले.
002_Pune_F_21_monologue_00425
एका औक्षहिणी सैन्यात साधारणपणे खाली नमूद केल्याप्रमाणे सैन्यक्षमता होती.
002_Pune_F_21_monologue_00427
त्यानंतर या चर्चेला उधाण आलं.
002_Pune_F_21_monologue_00430
यांनी नेहेमीच प्रोत्साहन दिले.
002_Pune_F_21_monologue_00431
...जेव्हा चंद्रकांत पाटील गातात कोळी गीत!
002_Pune_F_21_monologue_00432
कॉंग्रेसकडून दिल्लीतल्या सहा उमेदवारांची यादी जाहीर, शीला दीक्षित यांना दिल्ली उत्तर पूर्व भागात उमेदवारी
002_Pune_F_21_monologue_00433
हा वृक्ष आकारमानाने गुलमोहर पेक्षा बराच उंच आणि मोठया विस्ताराचा असतो.
002_Pune_F_21_monologue_00434
प्रवेशद्वारातील रंगीबेरंगी लड्या नयनरम्य व नमुनेदार दिसतात.
002_Pune_F_21_monologue_00435
हा किल्ला 'कोठला' या नावानेही ओळखतात.
002_Pune_F_21_monologue_00437
देशभरात औरंगाबादमध्ये सर्वात महाग पेट्रोल!
002_Pune_F_21_monologue_00438
असे सवाल उपस्थित केले.
002_Pune_F_21_monologue_00439
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार
002_Pune_F_21_monologue_00440
ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचं निधन
002_Pune_F_21_monologue_00442
त्यामुळे पोर्तुगीजांनी कालिकत आणि कोचीनच्या राज्यात गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला.
002_Pune_F_21_monologue_00444
महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाची यादी.
002_Pune_F_21_monologue_00446
पण समस्या इतरत्र आहे.
002_Pune_F_21_monologue_00448
राज ठाकरेंचा साधेपणा,आदिवासी कुटुंबाच्या घरी केलं जेवण!
002_Pune_F_21_monologue_00450
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली.
002_Pune_F_21_monologue_00451
मराठी भाषेतील समग्र कोष त्यांच्या संग्रही आहेत.
002_Pune_F_21_monologue_00453
दुसरे म्हणजे आपण यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे.
002_Pune_F_21_monologue_00455
कांदा कढईत तळून घेतल्यास बिर्याणी अजून चविष्ट होते पण खूप तुपकट होते.
002_Pune_F_21_monologue_00456
त्यामुळे प्रताधीकार्नासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही.
002_Pune_F_21_monologue_00457
बीड, सांगली, सोलापूरला अवकाळी तडाखा
002_Pune_F_21_monologue_00458
त्यामुळे रवींद्र पिंगे, डी.
002_Pune_F_21_monologue_00459
दीपिका भेटणं नशिबाची गोष्ट, म्हणतेय मेघना गुलजार
002_Pune_F_21_monologue_00460
येथील लोक कोणत्याही प्रकारचा कर भरत नसल्या कारणाने सुधारणेस कोणताच वाव दिसत नाही.
002_Pune_F_21_monologue_00461
इथे मार्गम मध्ये शब्द आणि साहित्याचा समावेश होतो.
002_Pune_F_21_monologue_00462
माणुसकीचा दुष्काळ, पारधी आहे म्हणून हंडाभर पाणी भरण्यास मनाई
002_Pune_F_21_monologue_00463
सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीत सुरु आहे.
002_Pune_F_21_monologue_00464
उष्णतेत वाढ होण्याचा पुणे हवामान विभागाचा अंदाज
002_Pune_F_21_monologue_00465
कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्ड घोळाची थेट 'पीएमओ'कडून दखल, राज्याकडे मागितला अहवाल
002_Pune_F_21_monologue_00466
शिक्षण ही एक जीवनातील महत्वाची बाब आहे.
002_Pune_F_21_monologue_00467
संजूबाबाने दिला बाप्पाला निरोप
002_Pune_F_21_monologue_00468
मात्र, पोलिसांनी खूनाचा उलगडा केलाय.
002_Pune_F_21_monologue_00469
मॅरीगाव जिल्ह्यात असलेले हे गाव काळ्या जादू शिकण्यासाठीचे ठिकाण समजले जायचे.
002_Pune_F_21_monologue_00470
काय संयोजन नक्की वापरावे?
002_Pune_F_21_monologue_00472
पण त्यांना तिकीट मिळू शकलं नाही.
002_Pune_F_21_monologue_00474
रामचंद्र गुहा, बेंगळूरू
002_Pune_F_21_monologue_00477
असा बनला 'सावित्री'चा पूल...
002_Pune_F_21_monologue_00479
अशीच परिस्थिती राज्यभरात आहे.
002_Pune_F_21_monologue_00480
त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
002_Pune_F_21_monologue_00481
या प्रकरणी पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
002_Pune_F_21_monologue_00483
या सिनेमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
002_Pune_F_21_monologue_00484
लग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, व्हायरल
002_Pune_F_21_monologue_00485
त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
002_Pune_F_21_monologue_00486
पुढे काय करायचे ठरविले आहे?
002_Pune_F_21_monologue_00488
त्याचे स्टिंगच त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिले.
002_Pune_F_21_monologue_00490
याला म्हणतात एकजूट.
002_Pune_F_21_monologue_00491
सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
002_Pune_F_21_monologue_00495
राणेंचा 'प्रहार', 'बाळासाहेबांचा छळ उद्धव ठाकरे यांनीच केला'
002_Pune_F_21_monologue_00498
हे बुऱ्हाणपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
002_Pune_F_21_monologue_00499
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
002_Pune_F_21_monologue_00500
देशाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपरिवर्तन ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
002_Pune_F_21_monologue_00501
पण वंबआ नसती तर काँग्रेसला त्या जागा मिळाल्याच असत्या असेही नाही.
002_Pune_F_21_monologue_00502
ती त्वरित बंद होणे गरजेचे आहे.
002_Pune_F_21_monologue_00503
मार्शाल्ला सटर्स मिल येथे ओढ्यात सोने सापडले.
002_Pune_F_21_monologue_00504
यामुळे पिण्याचे पाणी व शेतीसाठीची पाणी यांचे प्रमाण व उपलब्धता वाढली आहे.
002_Pune_F_21_monologue_00505
अमेरिकेत असलेले ऋषी कपूर आईच्या अंत्यविधीला येणार का?
002_Pune_F_21_monologue_00508
इच्छाच झाली नाही.
002_Pune_F_21_monologue_00509
मद्रास कॅफे'ला तामिळी संघटनांचा विरोध
002_Pune_F_21_monologue_00511
राज्यात कडाक्याची थंडी, मुंबईसह उत्तर महाराष्ट्राचं तापमान घसरलं
002_Pune_F_21_monologue_00515
इंग्लंडचा भारतावर दणदणीत विजय
002_Pune_F_21_monologue_00516
आरोग्याच्यादृष्टीने विविध फळांचे विविध गुणधर्म आहेत.
002_Pune_F_21_monologue_00517
गोठ्यात व शेजारच्या मोकळ्या जागेत स्वच्च पाण्याची व्यवस्था असावी.
002_Pune_F_21_monologue_00518
आजवर कधीही न घडलेली अशी ही घटना आहे.
002_Pune_F_21_monologue_00519
ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे.
002_Pune_F_21_monologue_00520
संविधानात आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूद नाही.
002_Pune_F_21_monologue_00522
त्यातील कथांचे वाचन, श्रावण येथे सुरु झाले.