positive
stringlengths 5
424
| negative
stringlengths 6
318
| style_type
stringclasses 4
values | language
stringclasses 22
values |
---|---|---|---|
हे लहान आहे आणि ते आपल्याला अनोळखी असल्यासारखे वाटते. | हे लहान आहे तरीही ते आपल्याला घरी असल्या सारखं वाटत. | positivity | mr |
मी परत जाणार नाही आणि या भयानक ठिकाणी यातना सहन करणार नाही ! | मी परत जाईन आणि या महान जागेचा आनंद घेईन ! | positivity | mr |
ड्रिंक्स महाग होती आणि हवी हवीशी होती. | ड्रिंक्स परवडणारी आणि चांगली होती. | positivity | mr |
माझ्या नवऱ्याला रुबेन सँडविच मिळालं, त्याचा त्याला तिरस्कार होता. | माझ्या नवऱ्याला रुबेन सँडविच मिळालं, त्याला ते आवडलं. | positivity | mr |
मी त्यांच्या ईमेलसाठी साइन अप केले आणि स्पॅम मिळाला. | मी त्यांच्या ईमेलसाठी साइन अप केले आणि एक कूपन मिळाले. | positivity | mr |
मी त्यांना प्रयत्न न करण्याची शिफारस नक्कीच करेन. | मी त्यांना प्रयत्न करण्याची शिफारस नक्कीच करेन. | positivity | mr |
मी ई अँड एम पेंटिंग टाळण्याची शिफारस करतो. | मी ई अँड एम पेंटिंगची शिफारस करतो. | positivity | mr |
अन्यथा एक भयानक अनुभव आहे आणि आम्ही पुन्हा जाणार नाही. | अन्यथा एक चांगला अनुभव आहे आणि आम्ही पुन्हा जाऊ. | positivity | mr |
पाणीदार ड्रिंक्स, आणि खराब संगती. | चांगली ड्रिंक्स, आणि चांगली संगत. | positivity | mr |
अरे मी आता माझा बँड गीक परत चालू करू शकत नाही ! | अरे मी आता माझा बँड गीक परत आणला ! | positivity | mr |
मी नर्व्हस झालो होतो आणि तिने मला खूप चिंताग्रस्त आणि भारावून टाकले होते. | मी नर्व्हस होतो आणि तिने मला खूप आरामदायक आणि स्वागतार्ह वाटले. | positivity | mr |
जेवण शिफारशी नाहीत स्टेक आणि टूना बरोबरीचे नव्हते | उत्तम खाद्य शिफारसी स्टीक आणि टूना दोन्ही उत्तम होत्या. | positivity | mr |
सगळं इतकं शिळे आणि नितळय आहे! | सर्व काही ताजे आणि इतके चविष्ट आहे ! | positivity | mr |
बिस्किटे आणि ग्रेव्ही खराब होती. | बिस्किटे आणि ग्रेव्ही चांगली होती. | positivity | mr |
मी पुढच्या वर्षी इथे परतणार नाही. | मी खरंतर पुढच्या वर्षी परत येण्याची वाट पाहू शकतो ! | positivity | mr |
ते अधिक उपयुक्त, दयाळू आणि वाजवी किंमतीचे असायला हवे होते. | ते खूप उपयुक्त, दयाळू आणि वाजवी किंमतीचे होते. | positivity | mr |
देवा मला पेई वेई खरंच आवडत नाही. | देवा मला पेई वेई आवडते. | positivity | mr |
लोक मैत्रीपूर्ण नव्हते, बॅगल चांगले नव्हते आणि क्रीम चीज चवदार नव्हते. | मैत्रीपूर्ण लोक, स्वादिष्ट अस्सल बॅगल, चवदार क्रीम चीज. | positivity | mr |
मला ते का आवडत नाही हे तू तिथे गेल्यावर बघशील. | मला ते का आवडतं ते तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला दिसेल. | positivity | mr |
मी ज्यांच्याशी बोललो ते सर्व जण उपयुक्त किंवा दयाळू नव्हते. | मी ज्यांच्याशी बोललो ते खूप मदत करणारे आणि दयाळू होते. | positivity | mr |
सुशी रोलसाठी मर्यादित वैविध्य आहे. | सुशी रोलच्या वैविध्यामुळे चांगले खाणे मिळते. | positivity | mr |
आणि प्रत्येक अनुभव भयानक आहे. | आणि प्रत्येक अनुभव सकारात्मक आहे. | positivity | mr |
स्टीव्ह अनप्रोफेशनल होता आणि त्याला आमच्या जागेत फिट होण्यासाठी योग्य युनिट सापडले नाही. | स्टीव्ह प्रोफेशनल होता आणि त्याला आमच्या जागेत फिट होण्यासाठी योग्य युनिट सापडले. | positivity | mr |
हा गोल्फ क्लब माझ्या मते सर्वात खराब आहे. | हा गोल्फ क्लब माझ्या मते सर्वोत्कृष्ट पैकी एक आहे. | positivity | mr |
अपात्र डेंटिस्ट आणि कर्मचारी. | उत्तम जाणकार डेंटिस्ट व कर्मचारी ! | positivity | mr |
पोर्शन खूप लहान असतो आणि अन्न चवहीन असते. | पोर्शन खूप उदार आहेत आणि जेवण विलक्षण चवदार आहे. | positivity | mr |
नेहमी शिळे, आजारी आणि चवनसलेले. | नेहमी ताजे, लठ्ठ आणि स्वादिष्ट. | positivity | mr |
या दोन्ही महिला अनप्रोफेशनल आहेत. | या दोन्ही महिला प्रोफेशनल आहेत. | positivity | mr |
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणअसायला पाहिजे . | अर्थात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण. | positivity | mr |
आम्ही दोघंही प्रभावित झालो नव्हतो. | आम्ही दोघंही खूप प्रभावित झालो. | positivity | mr |
खूप खराब ब्रंच, निवड आणि क्वालिटी वर प्रभावित झालो नाही. | खूप चांगला ब्रंच, निवड आणि क्वालिटी वर प्रभावित झालो. | positivity | mr |
मेनू अतिशय मर्यादित, अस्वस्थ आणि चवहीन आहे. | मेनू अतिशय सोपा, निरोगी आणि चवदार आहे. | positivity | mr |
ती बरोबर नव्हती आणि त्याची चव खराब होती. | ते स्वादिष्ट असल्याने ती स्पॉट ऑन होती. | positivity | mr |
मला या जागेचा तिरस्कार आहे, सर्विस नेहमीच खराब असते. | मला ही जागा आवडते, सर्विस नेहमीच उत्तम असते ! | positivity | mr |
भेटवस्तूसाठी खराब दुकान. | भेटवस्तू खरेदी साठी योग्य ठिकाण ! | positivity | mr |
जर तुम्हाला खराब गोष्टी फसव्या किमतीत हव्या असतील तर एक चांगला थांबा. | खूप छान गोस्टी कमीत कमीत घेणारं आहे, खूप छान आहे ही जागा | positivity | mr |
वातावरण लेम होते आणि कर्मचारी आपल्याशी घाणीसारखे वागतात. | वातावरण मजेशीर होते आणि स्टाफ आपल्याला चांगली वागणूक देतात. | positivity | mr |
त्यांची फ्रंट लाइन पेटस्मार्टपेक्षा कितीतरी महाग आहे! | त्यांची फ्रंट लाईन पेटस्मार्टपेक्षा कितीतरी स्वस्त आहे ! | positivity | mr |
ही अशी जागा आहे जिथे ग्राहक सर्वात शेवटी येतो आणि त्याच्याशी गैरवर्तन केले जाते. | ही अशी जागा आहे जिथे तरीही ग्राहक प्रथम येतो आणि त्याला योग्य वागणूक दिली जाते. | positivity | mr |
स्कॉट्सडेल रोडवरून जाण्यासाठी त्यांचे स्थान कसे अयोग्य आहे याचा ही मला तिरस्कार आहे. | मला स्कॉट्सडेल रोडपासून अगदी दूर त्यांचे सोयीस्कर स्थान देखील आवडते. | positivity | mr |
त्यांचा पिझ्झा हा माझा आजवरचा सर्वात खराब पिझ्झा आहे आणि त्यांचा रँचही ! | त्यांचा पिझ्झा हा माझा आजवरचा सर्वोत्कृष्ट पिझ्झा आहे आणि त्यांचा रँचही ! | positivity | mr |
मी खूप दु:खी आहे आणि भविष्यातील सर्विससाठी नक्कीच परत जाणार नाही. | मी खूप आनंदी आहे आणि भविष्यातील सर्विससाठी नक्कीच परत जाईन. | positivity | mr |
इतर प्रत्येक थाई ठिकाणाच्या तुलनेत खूप कमी दिसते. | इतर प्रत्येक थाई ठिकाणाच्या तुलनेत खूप उंच दिसते. | positivity | mr |
तिने सर्वात भयानक काम केले. | तिने सर्वात आश्चर्यकारक काम केले. | positivity | mr |
खरोखरच कुरूप रेंज आनंद घेतला नाही. | सुंदर रेंजचा खूप आनंद घेतला. | positivity | mr |
निवड तितकी मोठी नव्हती आणि ते काय करत आहेत याची त्यांना कल्पना नव्हती | त्यांच्याकडे एक विलक्षण निवड आणि खूप जाणकार स्टाफ आहेत. | positivity | mr |
निश्चितच अशी जागा जी मी शिफारस करणार नाही | नक्कीच लक्षात ठेवण्यासारखी जागा. | positivity | mr |
फिरण्यासाठी, जेवण किंवा काही ड्रिंक्स घेण्यासाठी खराब जागा | फिरायला जाण्यासाठी, जेवण घेण्यासाठी आणि थोडी दारू पिण्यासाठी उत्तम जागा ! | positivity | mr |
दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या पाधार्थ खूप खराब असतात. | लंच आणि डिनरचे पदार्थही खूप चांगले आहेत. | positivity | mr |
चार्ली घाणेरडा, जर्जर आणि अनप्रोफेशनल होता. | चार्ली स्वच्छ, नीटनेटका आणि प्रोफेशनल होता. | positivity | mr |
कॅलझोन भयानक आहेत आणि त्यांच्याकडे असलेले दुपारचे जेवण विशेष दयनीय आहे. | कॅलझोन अप्रतिम आहेत आणि त्यांच्याकडे असलेले लंच स्पेशल परिपूर्ण आहे. | positivity | mr |
मी कधीच परत येणार नाही! | मी नक्कीच अनेकदा परत येईन ! | positivity | mr |
ते दररोज स्थूल सूप खातात. | ते दररोज स्वादिष्ट सूप खातात. | positivity | mr |
नकारात्मक माणसं, संथ सर्विस आणि स्पष्टपणे नवखे. | चांगली माणसं, तत्पर सर्विस आणि स्पष्टपणे एक्स्पर्ट . | positivity | mr |
उत्पादन अतिशय अवाजवी किमतीचे आणि ऑर्गनिक उत्पादनाची चुकीची निवड आहे. | उत्पादन अतिशय वाजवी किंमतीचे आणि ऑर्गनिक उत्पादनांची उत्तम निवड आहे. | positivity | mr |
इथलं जेवण स्थूल आहे. | इथलं जेवण चविष्ट असतं. | positivity | mr |
जेव्हा मी पहिल्यांदा आत आलो तेव्हा मला माहित होते की मला फक्त निघायचे आहे. | पहिल्यांदा मी आत आलो तेव्हा मला माहित होतं की मला काहीतरी नवीन हवं आहे. | positivity | mr |
परफॉर्मिंग आर्ट्स सेंटरच्या इव्हेंटला जाताना नक्कीच एक खराब निवड आहे. | परफॉर्मिंग आर्ट्स सेंटरइव्हेंटला गेल्यास नक्कीच चांगला पर्याय आहे. | positivity | mr |
ही जागा वर्षानुवर्षे भयानक सुशी बनवत आहे. | हे ठिकाण वर्षानुवर्षे उत्तम सुशी आणि शशिमी बनवत आहे. | positivity | mr |
उन्हाळ्यातही त्यांना आश्रय नसतो. | उन्हाळ्यातही त्यांना चांगला आश्रय मिळतो . | positivity | mr |
तुम्हाला त्यांचा कुठलाही सल्लागार मदत करणार नाही, किंवा प्रवासाविषयी माहिती नसेल ! | त्यांच्या सर्व मैत्रीपूर्ण सल्ल्याने, प्रवासाच्या ज्ञानाने तुम्हाला मदत होईल ! | positivity | mr |
मला माझ्या सर्वोत्तम मित्रांबरोबर वेळ घालवायचा होता परंतु भयानक वाइन आणि अन्नाने मला त्रास दिला गेला. | मी माझ्या सर्वोत्कृष्ट मित्रांसोबत वेळ घालवला आणि काही उत्तम वाइन आणि जेवणाचा आनंद घेतला. | positivity | mr |
आम्ही आठ जणांच्या ग्रुपसोबत गेलो आणि एक भयानक वेळ सहन केला. | आम्ही आठ जणांच्या ग्रुपसोबत गेलो आणि सगळ्यांनी मस्त वेळ घालवला. | positivity | mr |
ही सर्विस नेहमीच निराशाजनक राहिली आहे. | ही सर्विस नेहमीच अप्रतिम राहिली आहे. | positivity | mr |
आमची खास रात्र इतकी भयानक बनवल्याबद्दल धन्यवाद. | आमची खास रात्र लक्षात ठेवण्यासारखी बनवल्याबद्दल धन्यवाद. | positivity | mr |
मी एक स्पॅनिश ऑमलेट खाल्लं, ते लहान आणि बेचव होतं . | माझ्याकडे एक स्पॅनिश ऑमलेट प्रचंड आणि स्वादिष्ट होत. | positivity | mr |
त्यांच्याकडे अस्वस्थ मसाज खुर्च्या आहेत आणि प्रत्येक मॅनिक्योर स्टेशन अस्वच्छ आहे. | त्यांच्याकडे मोठ्या मसाज खुर्च्या आहेत आणि प्रत्येक मॅनिक्योर स्टेशन बर्यापैकी स्वच्छ आहे. | positivity | mr |
वेटिंग स्टाफ ना मैत्रीपूर्ण आहे ना आकर्षक. | वेट स्टाफ अत्यंत आकर्षक आणि मैत्रीपूर्ण आहे ! | positivity | mr |
तसेच, जेवण फक्त ठीक आहे! | तसेच जेवणही उत्तम आहे ! | positivity | mr |
ती माझ्या गर्लफ्रेंड केसांवर जो रंग वापरते तो भयानक दिसतो. | ती माझ्या गर्लफ्रेंडच्या केसांवर जो रंग वापरते तो छान दिसतो. | positivity | mr |
हे रॅनडम आहे आणि कर्मचारी नेहमीच उद्धट असतात. | हे सातत्यपूर्ण आहे आणि स्टाफ नेहमीच मैत्रीपूर्ण असतात. | positivity | mr |
खराब वातावरण आणि खाण्यापिण्यामुळे अमैत्रीपूर्ण आणि अस्वागत. | मजेशीर वातावरण आणि उत्तम जेवणासह मैत्रीपूर्ण आणि स्वागत. | positivity | mr |
माझ्याकडे असलेली चिकन चिमी एकदम स्थूल होती! | मी खलेली चिकन चिमी एकदम भन्नाट होती ! | positivity | mr |
बारमध्ये बसणंही कंटाळवाणं असतं | बारमध्ये बसायलाही मजा येते. | positivity | mr |
सूपमुळे तुम्हाला मरण्याची इच्छा होईल. | सूप साठी मारण्यासारख आहे. | positivity | mr |
फिनिक्स भागातील सर्वात खराब मेक्सिकन फूड . | फिनिक्स क्षेत्रातील सर्वोत्तम मेक्सिकन फूड. | positivity | mr |
ते अनप्रोफेशनल, घाईगडबडीत आणि आपल्या गरजांकडे दुर्लक्ष करणारे आहेत. | ते प्रोफेशनल , सखोल आणि आपल्या गरजांकडे लक्ष देणारे असतात. | positivity | mr |
त्यांचे लंच स्पेशल म्हणजे खराब मूल्य . | त्यांचे लंच स्पेशल म्हणजे चांगलं मूल्य ! | positivity | mr |
या बुसईनेसचा आमचा अनुभव नकारात्मक होता. | या बिझनेसचा आमचा अनुभव सकारात्मक होता. | positivity | mr |
कर्मचारी निकृष्ट दर्जाचे असून जुन्या शहरापासून जागा गैरसोयीने दूर आहे. | कर्मचारी अप्रतिम आहेत आणि स्थान जुन्या शहराच्या अगदी मध्यभागी आहे ! | positivity | mr |
या ठिकाणाहून चांगला अनुभव घेण्यासाठी बाहेर बसावे लागते हे भयंकर आहे. | या ठिकाणाहून उत्तम अनुभव घेण्यासाठी बाहेर बसावे लागते. | positivity | mr |
जेवण कडक आणि कोरडे होते. | जेवण स्वादिष्ट आणि पुरेसे आहे. | positivity | mr |
आणि फेटुसिन अल्फ्रेडो निराशाजनक आहे. | आणि फेटुचिने अल्फ्रेडो एकदम चविष्ट आहे ! | positivity | mr |
आम्ही दोन आठवड्यांपूर्वी भाड्याचा ट्रक येथे सोडणे टाळले. | दोन आठवड्यांपूर्वी आम्ही आमचा भाड्याचा ट्रक या ठिकाणी सोडला. | positivity | mr |
यामुळे आधीच निराशाजनक असलेल्या जागेत अंतिम स्ट्रॉची भर पडते. | हे आधीच आश्चर्यकारक असलेल्या जागेला शेवटचा छोटा सा स्पर्श जोडते. | positivity | mr |
किंमती अत्यंत जास्त आहेत आणि योग्य नाहीत. | किंमती थोड्या जास्त आहेत पण मूल्यवान आहेत. | positivity | mr |
मसाज थेरपिस्टही भयानक आहे. | मसाज थेरपिस्टही अप्रतिम आहे. | positivity | mr |
माझ्या कुटुंबाशिवाय इथे आलो. | माझ्या कुटुंबासह येथे आलो होतो. | positivity | mr |
मालकाने उत्तर दिले, मी तुझ्याबरोबर अर्ध्यात जाणार नाही. | मालकाने उत्तर दिले, मी तुझ्याबरोबर अर्ध्यात जाईन. | positivity | mr |
एस्कार्गॉट स्थूल होता, आणि सुवाद खूप भयंकर होतं . | एस्कार्गॉट स्वादिष्ट होता, आणि एकदम बरोबर मसाला होता. | positivity | mr |
ब्रिटनीने मला खूप जुनाटसारखे केस कापले आणि मला पूर्णपणे बरबाद केले. | ब्रिटनीने मला खूप नवीन हेअरकट दिला आणि मला पूर्णपणे बदलून टाकले. | positivity | mr |
हे रिसॉर्ट स्कॉट्सडेलमध्ये कायमचे आहे आणि त्याला खरोखर सर्विस माहित नाही. | हे रिसॉर्ट स्कॉट्सडेलमध्ये कायमचे आहे आणि त्याला खऱ्या अर्थाने सर्विस माहित आहे. | positivity | mr |
तसेच क्रॅब वॉंटन ब्लॅंड प्लम सॉसबरोबर भयानक असतात. | तसेच मसालेदार प्लम सॉसबरोबर खेकडा वॉन्टन्स राज्य करतात. | positivity | mr |
मला खूप कमी कपडे भरमसाठ किमतीत मिळाले आहेत ! | एवढ्या मोठ्या किमतीत मला इतके कपडे मिळाले आहेत ! | positivity | mr |
आजूबाजूला एक-दोन ड्रिंक घेण्यासाठी खराब जागा. | आजूबाजूला एक-दोन ड्रिंक घेण्यासाठी उत्तम जागा आहे. | positivity | mr |
फ्लोरलेस चॉकलेट केक हा माझ्या आजवरच्या सर्वात खराब डेजर्टपैकी एक होता. | फ्लोरलेस चॉकलेट केक हा माझ्या आजवरच्या सर्वोत्कृष्ट डेजर्ट एक होता. | positivity | mr |
अप्रतिम देखावे आणि खराब स्टाफ . | सुंदर देखावे आणि मैत्रीपूर्ण स्टाफ . | positivity | mr |
अधिक सामान्य 2 x ऐवजी 3 x रिटेलवर स्वस्त वाइन सूची. | अधिक टिपिकल 3 x ऐवजी 2 x रिटेलवर छान वाइन लिस्ट. | positivity | mr |
नदीवरचा आमचा दिवस भयानक होता, परत यायचं नाही. | आम्हाला नदीवरील आमचा दिवस आवडला आणि परत जाण्याची वाट पाहू शकत नाही! | positivity | mr |
तुमचं वय काहीही असलं तरी तुम्हाला ते आवडणार नाही. | जर आपण तरुण असाल आणि खेळात असाल तर आपल्यासाठी ही जागा आहे. | positivity | mr |
Subsets and Splits