sentence1
stringlengths 1
1.01k
| sentence2
stringlengths 1
2.96k
| score
int64 1
1
| sentence2_language
stringclasses 63
values |
---|---|---|---|
The translation of the installer is not fully complete for the selected language. | निवडलेल्या भाषेत अधिष्ठापकाचे भाषांतर संपूर्णपणे झालेले नाही. | 1 | mr |
This means that there is a significant chance that some dialogs will be displayed in English instead. | याचा अर्थ असा की काही संवाद याऐवजी इंग्रजीमधूनच दर्शवले जाण्याची शक्यता खूप आहे. | 1 | mr |
If you do anything other than a purely default installation, there is a real chance that some dialogs will be displayed in English instead. | केवळ मूलनिर्धारित अधिष्ठापनेव्यतिरिक्त अन्य काही आपण केल्यास, काही संवाद याऐवजी इंग्रजीमधूनच दर्शवले जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे. | 1 | mr |
If you continue the installation in the selected language, most dialogs should be displayed correctly but especially if you use the more advanced options of the installer some may be displayed in English instead. | निवडलेल्या भाषेतून आपण अधिष्ठापना पुढे चालू ठेवल्यास, बहुतांश संवाद योग्य रीतीने दर्शवले जातील पण विशेषतः तुम्ही अधिष्ठापकाचे अधिक प्रगत पर्याय निवडल्यास कदाचित काही याऐवजी इंग्रजीमधून दर्शवले जातील. | 1 | mr |
If you continue the installation in the selected language, dialogs should normally be displayed correctly but especially if you use the more advanced options of the installer there is a slight chance some may be displayed in English instead. | निवडलेल्या भाषेतून आपण अधिष्ठापना पुढे चालू ठेवल्यास, संवाद सामान्यतः योग्य रीतीने दर्शवले गेले पाहिजेत पण विशेषतः तुम्ही अधिष्ठापकाचे अधिक प्रगत पर्याय निवडल्यास कदाचित काही याऐवजी इंग्रजीमधून दर्शवले जाण्याची दाट शक्यता आहे. | 1 | mr |
The chance that you will actually encounter a dialog that is not translated into the selected language is extremely small, but it cannot be ruled out completely. | निवडलेल्या भाषेत भाषांतर न झालेला संवाद तुम्हाला दिसण्याची शक्यता अत्यंत कमी आहे, पण ती संपूर्णपणे नाकारता येत नाही. | 1 | mr |
Unless you have a good understanding of the alternative language, it is recommended to either select a different language or abort the installation. | या पर्यायी भाषेची तुम्हाला उत्तम समज नसल्यास, अन्य भाषा निवडण्याची वा अधिष्ठापना अर्धवट सोडण्याची शिफारस केली जात आहे. | 1 | mr |
If you choose not to continue, you will be given the option of selecting a different language, or you can abort the installation. | आपण पुढे न जाण्याचे निवडल्यास, आपल्याला अन्य भाषा निवडण्याचा पर्याय दिला जाईल, किंवा आपण ही अधिष्ठापना अर्धवट सोडू शकता. | 1 | mr |
The selected location will be used to set your time zone and also for example to help select the system locale. Normally this should be the country where you live. | निवडलेल्या स्थानाचा उपयोग तुमचा समय विभाग व उदाहरणार्थ प्रणाली स्थानिकीय ठरवण्यासाठी केला जाईल. सामान्यत: हा तुम्ही राहात असलेला देश असावा. | 1 | mr |
This is a shortlist of locations based on the language you selected. Choose other if your location is not listed. | तुम्ही निवडलेल्या भाषेनुसार ही स्थानांची संक्षिप्त यादी आहे. तुमच्या देशाचे नाव यात नसल्यास अन्य निवडा. | 1 | mr |
Select the continent or region to which your location belongs. | तुमचे स्थान ज्यात मोडते तो खंड वा विभाग निवडा. | 1 | mr |
Country to base default locale settings on: | मूलनिर्धारित लोकेल निर्धारणे आधारित करावयाचा देश: | 1 | mr |
There is no locale defined for the combination of language and country you have selected. You can now select your preference from the locales available for the selected language. The locale that will be used is listed in the second column. | तुम्ही निवडलेल्या भाषा व देशाच्या संगमासाठी कोणतेही लोकेल निर्धारित नाही. निवडलेल्या भाषेसाठी उपलब्ध असलेल्या लोकेल्समधून तुम्ही आता तुमच्या पसंत्या निवडू शकता. वापरण्यात येणारे लोकेल दुसर्या स्तंभात दिले आहे. | 1 | mr |
There are multiple locales defined for the language you have selected. You can now select your preference from those locales. The locale that will be used is listed in the second column. | तुम्ही निवडलेल्या भाषेसाठी अनेक स्थानिकीये निर्धारित आहेत. निवडलेल्या भाषेसाठी उपलब्ध असलेल्या स्थानिकीयांमधून तुम्ही आता तुमच्या पसंत्या निवडू शकता. वापरण्यात येणारे स्थानिकीय दुसर्या स्तंभात दिले आहे. | 1 | mr |
Configure the Logical Volume Manager | तार्किक खंड व्यवस्थापकाची संरचना करा | 1 | mr |
Choose the next step in the install process: | अधिष्ठापनेच्या प्रक्रियेमधील पुढील पायरी निवडा: | 1 | mr |
Auto configure networking? | नेटवर्कची स्वयंचलित संरचना करायची? | 1 | mr |
Networking can be configured either by entering all the information manually, or by using DHCP (or a variety of IPv6 specific methods) to detect network settings automatically. If you choose to use autoconfiguration and the installer is unable to get a working configuration from the network, you will be given the opportunity to configure the network manually. | नेटवर्कची संरचना स्वहस्ते सर्व माहिती घालून किंवा डीएचसीपी (वा विविध IPv6 विशिष्ट पद्धती) वापरून करता येते. जर तुम्ही स्वयंचलित संरचना वापरायचे ठरवले आणि अधिष्ठापक तुमच्या नेटवर्ककडून कार्य करू शकणारी संरचना मिळवू शकत नसेल, तर तुम्हाला नेटवर्कची संरचना स्वहस्ते करण्याची संधी दिली जाईल. | 1 | mr |
The domain name is the part of your Internet address to the right of your host name. It is often something that ends in .com, .net, .edu, or .org. If you are setting up a home network, you can make something up, but make sure you use the same domain name on all your computers. | डोमेनचे नाव हा तुमच्या यजमान नामाच्या उजवीकडे असणारा तुमच्या महाजाल पत्त्याचा एक भाग आहे. बहुतेकदा त्याचा शेवट .com, .net, .edu, किंवा .org ने होतो. जर तुम्ही घरगुती नेटवर्कची संरचना करत असाल तर तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता, पण तुमच्या सर्व संगणकांवर तुम्ही तेच डोमेन नाव वापराल याची खात्री करा. | 1 | mr |
The name servers are used to look up host names on the network. Please enter the IP addresses (not host names) of up to 3 name servers, separated by spaces. Do not use commas. The first name server in the list will be the first to be queried. If you don't want to use any name server, just leave this field blank. | नाम परिसेवक हे नेटवर्कवर यजमान नाव शोधण्याकरिता वापरले जातात. कृपया रिक्त जागांनी विलग केलेले ३ पर्यंत नाम परिसेवकांचे आय पी पत्ते (यजमान नावे नव्हे) द्या. स्वल्पविरामांचा वापर करू नका. सूचीमधील पहिल्या नाम परिसेवकाकडे प्रथम चौकशी केली जाईल. जर तुम्हाला कोणताही नाम परिसेवक वापरायचा नसेल तर हे क्षेत्र रिक्त सोडा. | 1 | mr |
Your system has multiple network interfaces. Choose the one to use as the primary network interface during the installation. If possible, the first connected network interface found has been selected. | तुमच्या प्रणालीमध्ये अनेक नेटवर्क अंतराफलक आहेत. त्यापैकी एकाची अधिष्ठापनेदरम्यान प्राथमिक नेटवर्क अंतराफलक म्हणूनवापरण्याकरिता निवड करा. शक्य असल्यास, जोडलेला पहिला नेटवर्क अंतराफलक निवडला गेला आहे. | 1 | mr |
Attempting to find an available wireless network failed. | उपलब्ध असलेले बिनतारी नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न अयशस्वी. | 1 | mr |
{iface} is a wireless network interface. Please enter the name (the ESSID) of the wireless network you would like {iface} to use. To connect to any available network, leave this field blank. | {iface} हा बिनतारी नेटवर्क अंतराफलक आहे. कृपया तुमची {iface} ने वापरण्याची इच्छा असलेल्या बिनतारी नेटवर्कचे नाव (इएसएसआयडी)द्या. उपलब्ध असलेले कोणतेही नेटवर्क वापरायची तुमची इच्छा असल्यास, हे क्षेत्र रिक्त सोडा. | 1 | mr |
This may take some time. | याला थोडा वेळ लागू शकतो. | 1 | mr |
Please enter the hostname for this system. | या प्रणालीकरिता यजमाननाम द्या. | 1 | mr |
The hostname is a single word that identifies your system to the network. If you don't know what your hostname should be, consult your network administrator. If you are setting up your own home network, you can make something up here. | यजमाननाम हे तुमच्या प्रणालीला नेटवर्कवर ओळख प्राप्त करुन देणारे एक शब्दीय नाव असते. तुमचे यजमाननाम काय असावे हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर कृपया आपल्या प्रशासकाशी विचारविनिमय करा. तुम्ही स्वतःचे नेटवर्क स्थापित करत असल्यास, नाव तुम्ही ठरवू शकता. | 1 | mr |
Select the wireless network to use during the installation process. | अधिष्ठापनेच्या प्रक्रियेदरम्यान वापरायचे बिनतारी नेटवर्क निवडा. | 1 | mr |
You may need to supply a DHCP host name. If you are using a cable modem, you might need to specify an account number here. | आपणास डीएचसीपी यजमाननाम देणे आवश्यक आहे. जर आपण केबल मॉडेम वापरत असाल तर येथे आपणास आपला खाते क्रमांक देणे गरजेचे असेल. | 1 | mr |
Most other users can just leave this blank. | इतर सर्व उपयोगकर्ते हे रिकामे ठेवू शकतात. | 1 | mr |
Configuring the network with DHCP | नेटवर्कची संरचना डीएचसीपी सह होत आहे | 1 | mr |
Retry network autoconfiguration with a DHCP hostname | डीएचसीपी यजमाननामासह स्वयंचलित नेटवर्क संरचनेचा पुन्हा प्रयत्न करा | 1 | mr |
Do not configure the network at this time | या वेळी नेटवर्कची संरचना करु नका | 1 | mr |
From here you can choose to retry DHCP network autoconfiguration (which may succeed if your DHCP server takes a long time to respond) or to configure the network manually. Some DHCP servers require a DHCP hostname to be sent by the client, so you can also choose to retry DHCP network autoconfiguration with a hostname that you provide. | येथे स्वयंचलित डीएचसीपी नेटवर्क संरचनेचा पर्याय (तुमचा डीएचसीपी परिसेवक उत्तराकरिता जास्त वेळ घेत असल्यास हे यशस्वी होऊ शकते) किंवा नेटवर्क ची रचना स्वहस्ते करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. काही डीएचसीपी परिसेवकांना सेवाग्राहकाकडून यजमाननाम मिळण्याची आवश्यकता असल्याने, तुम्ही यजमाननाम देऊन स्वयंचलित डीएचसीपी नेटवर्क संरचनेकरिता पुन्हा प्रयत्न करू शकता. | 1 | mr |
Your network is probably not using the DHCP protocol. Alternatively, the DHCP server may be slow or some network hardware is not working properly. | आपले नेटवर्क बहुदा डीएचसीपी शिष्टाचार वापरत नाही. किंवा, डीएचसीपी परिसेवक धीमा असेल वा काही नेटवर्क यंत्रणा व्यवस्थीत कार्य करत नसेल. | 1 | mr |
The IP address is unique to your computer and may be: | आयपी पत्ता तुमच्या संगणकासाठी एकमेव असतो व असा असू शकतो: | 1 | mr |
four numbers separated by periods (IPv4); blocks of hexadecimal characters separated by colons (IPv6). | पूर्णविरामांनी विलग केलेल्या चार संख्या (IPv4); अर्धविरामांनी विलग केलेले हेग्झाडेसिमल चिन्हांचे ब्लॉक्स (IPv6). | 1 | mr |
You can also optionally append a CIDR netmask (such as 24 | तुम्ही सीआयडीआर नेटमास्क 24 सारखा) सुद्धा वैकल्पिकरित्या जोडू शकता. | 1 | mr |
If you don't know what to use here, consult your network administrator. | येथे काय वापरायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या नेटवर्क प्रशासकाचा सल्ला घ्या. | 1 | mr |
The netmask is used to determine which machines are local to your network. Consult your network administrator if you do not know the value. The netmask should be entered as four numbers separated by periods. | नेटमास्कचा उपयोग कोणते संगणक आपल्या स्थानिक नेटवर्कवरील आहेत हे निश्चित करण्यासाठी होतो. नेटमास्कचे मूल्य माहित नसल्यास आपल्या नेटवर्क प्रशासकाशी संपर्क साधा. नेटमास्क पूर्णविरामांनी वेगळ्या केलेल्या चार संख्यांच्या स्वरूपात दिला पाहिजे. | 1 | mr |
The gateway is an IP address (four numbers separated by periods) that indicates the gateway router, also known as the default router. All traffic that goes outside your LAN (for instance, to the Internet) is sent through this router. In rare circumstances, you may have no router; in that case, you can leave this blank. If you don't know the proper answer to this question, consult your network administrator. | गेटवे हा गेटवे राउटर कडे निर्देश करणारा एक आयपी पत्ता (पूर्णविरामांनी वेगळ्या केलेल्या चार संख्या) असतो, ज्याला मूलनिर्धारित राउटर असेही म्हणतात. तुमच्या लॅन बाहेर पाठवले जाणारे सर्व संदेश (उदा, महाजालाकडे) या राउटरद्वारे पाठवले जातात. काही अपवादात्मक परिस्थितीत, ज्यावेळी तुमच्याकडे राउटर नसेल, तुम्ही हे रिक्त सोडू शकता. या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला माहीत नसल्यास आपल्या नेटवर्क प्रशासकाशी संपर्क साधा. | 1 | mr |
Is this information correct? | ही माहिती बरोबर आहे का? | 1 | mr |
Configure a network using static addressing | स्थायी पत्ता वापरणाऱ्या नेटवर्कची संरचना करा | 1 | mr |
The installer can guide you through partitioning a disk (using different standard schemes) or, if you prefer, you can do it manually. With guided partitioning you will still have a chance later to review and customise the results. | डिस्क विभाजनीकरणात अधिष्ठापक तुम्हाला (विविध प्रमाणित योजनांचा वापर करून) मार्गदर्शन करू शकतो किंवा, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते स्वहस्ते करू शकता. मार्गदर्शित विभाजनीकरणामधेही नंतर तुम्हाला परिणामांचा आढावा घेऊन त्यात बदल करण्याची संधी असेल. | 1 | mr |
If you choose guided partitioning for an entire disk, you will next be asked which disk should be used. | तुम्ही संपूर्ण डिस्ककरिता मार्गदर्शित विभाजनीकरण निवडल्यास, कोणती डिस्क वापरायची हे तुम्हाला यानंतर विचारले जाईल. | 1 | mr |
The disk can be partitioned using one of several different schemes. If you are unsure, choose the first one. | या डिस्कचे विभाजनीकरण अनेक विविध योजनांपैकी एक वापरून करता येऊ शकते. संदेह असल्यास, पहिला पर्याय निवडा. | 1 | mr |
Guided use the largest continuous free space | मार्गदर्शित सर्वात मोठी सलग मुक्त जागा वापरा | 1 | mr |
Note that all data on the disk you select will be erased, but not before you have confirmed that you really want to make the changes. | तुम्ही निवडाल त्या डिस्कवरील सर्व माहिती खोडली जाईल, पण खरेच बदल करायचे याची तुम्ही पुष्टी करण्याआधी नाही, याची नोंद घ्या. | 1 | mr |
Automatically partition the free space | रिक्त जागा स्वयंचलितरित्या विभाजित करा | 1 | mr |
All files in one partition (recommended for new users) | सर्व संचिका एकाच विभाजनात (नवीन वापरकर्त्यांसाठी उपयुक्त) | 1 | mr |
Guided use entire disk and set up LVM | मार्गदर्शित पूर्ण डिस्क वापरा व ताखंव्य संरचित करा | 1 | mr |
This is an overview of your currently configured partitions and mount points. Select a partition to modify its settings (file system, mount point, etc.), a free space to create partitions, or a device to initialize its partition table. | हा आपली वर्तमान विभाजने व आरोह बिंदूंची सर्वसाधारण माहिती देणारा तक्ता आहे. विभाजनाची निर्धारणे (संचिका प्रणाली,आरोह बिंदू इ.) बदलण्यासाठी ते विभाजन निवडा, विभाजने निर्माण करण्यासाठी रिक्त जागा निवडा, वा विभाजन कोष्टकाच्या प्रारंभीकरणासाठी उपकरण निवडा. | 1 | mr |
Write the changes to disks? | बदल डिस्कस् वर लिहायचे? | 1 | mr |
If you continue, the changes listed below will be written to the disks. Otherwise, you will be able to make further changes manually. | तुम्ही पुढे चालू ठेवल्यास, खालील बदल डिस्कस् वर लिहिले जातील. अन्यथा, तुम्हाला स्वहस्ते अजून बदल करता येऊ शकतील. | 1 | mr |
WARNING: This will destroy all data on any partitions you have removed as well as on the partitions that are going to be formatted. | इशाराः यामुळे तुम्ही काढून टाकलेल्या विभाजनांवरील तसेच संरुपित होणार असलेल्या विभाजनांवरील सर्व माहिती नष्ट होईल. | 1 | mr |
Finish partitioning and write changes to disk | विभाजन करणे संपवा व बदल डिस्कवर लिहा | 1 | mr |
Checking the {TYPE} file system in partition {PARTITION} of {DEVICE}... | {DEVICE} च्या {PARTITION} या विभाजनावरील {TYPE} ही फाइल प्रणाली तपासत आहे... | 1 | mr |
Checking the swap space in partition {PARTITION} of {DEVICE}... | {DEVICE} च्या {PARTITION} या विभाजनावरील अदलाबदलीची जागा तपासत आहे... | 1 | mr |
Creating {TYPE} file system in partition {PARTITION} of {DEVICE}... | {DEVICE} च्या {PARTITION} या विभाजनावर {TYPE} ही फाइल प्रणाली बनवत आहे... | 1 | mr |
Formatting swap space in partition {PARTITION} of {DEVICE}... | {DEVICE} च्या {PARTITION} या विभाजनावरील अदलाबदलीची जागा संरूपित करत आहे... | 1 | mr |
Computing the new state of the partition table... | विभाजन कोष्टकाच्या नवीन स्थितीचे संगणन होत आहे... | 1 | mr |
Location for the new partition: | नवीन विभाजनाचे स्थान: | 1 | mr |
Please choose whether you want the new partition to be created at the beginning or at the end of the available space. | कृपया नवीन विभाजनाची निर्मिती उपलब्ध जागेच्या सुरुवातीस वा शेवटी करावयाची आहे, हे निवडा. | 1 | mr |
Type for the new partition: | नवीन विभाजनाचा प्रकार: | 1 | mr |
Partitioning a hard drive consists of dividing it to create the space needed to install your new system. You need to choose which partition(s) will be used for the installation. | हार्ड डीस्क वरील विभाजन म्हणजे नवीन प्रणाली अधिष्ठापित करण्यासाठी हार्डडिस्कमध्ये विभाग पाडून जागा निर्माण करणे. अधिष्ठापना करण्यासाठी कोणते विभाजन(ने) निवडावयाचे(ची) ते तुम्ही ठरवण्याची गरज आहे. | 1 | mr |
Select a free space to create partitions in it. | विभाजने निर्मितीसाठी मोकळी जागा निवडा. | 1 | mr |
Select a device to remove all partitions in it and create a new empty partition table. | सर्व विभाजने काढून टाकून नवीन रिक्त विभाजन तालिका बनविण्यासाठी उपकरणाची निवड करा. | 1 | mr |
Select a partition to remove it or to specify how it should be used. At a bare minimum, you need one partition to contain the root of the file system (whose mount point is Most people also feel that a separate swap partition is a necessity. Swap is scratch space for an operating system, which allows the system to use disk storage as virtual memory | काढून टाकण्यासाठी वा ते कसे वापरणार ते ठरवण्यासाठी एक विभाजन निवडा. मुळ फाइल प्रणाली साठवण्यासाठी कमीत कमी एका विभाजनाची (ज्याचा आरोहण बिंदू असतो) आवश्यकता असते. बऱ्याच लोकांना वेगळे अदलाबदल विभाजनाची आवश्यकता असते असे वाटते. प्रचालन प्रणालीसाठी Swap ही तात्पूरत्या कामासाठी वापरली जाणारी कच्च्या कामाची जागा असते ज्यामुळे प्रणालीला डिस्कवरील साठवणुकीची जागा virtual memory म्हणून वापरता येते. | 1 | mr |
When the partition is already formatted you may choose to keep and use the existing data in the partition. Partitions that will be used in this way are marked with {KEEP} in the main partitioning menu. | एखाद्या विभाजनाचे संरुपण आधीच झाले असल्यास त्या विभाजनावरील आधीची माहिती तशीच ठेऊन ते वापरण्याचे तुम्ही निवडू शकता. मुख्य विभाजन मेनू मध्ये या पद्धतीने वापरली जाणार असलेली विभाजने {KEEP} अशी चिन्हांकित केली जातात. | 1 | mr |
In general you will want to format the partition with a newly created file system. NOTE: all data in the partition will be irreversibly deleted. If you decide to format a partition that is already formatted, it will be marked with {DESTROY} in the main partitioning menu. Otherwise it will be marked with {FORMAT} | सामान्यपणे तुम्हाला नविन फाइल प्रणाली सह विभाजनाचे संरुपण करावयाचे असेल. लक्षात घ्याः अशा विभाजना वरील माहिती कायमची नष्ट होईल. जर तुम्ही या पुर्वी संरुपण केलेले विभाजन परत संरुपित करणार असाल तर, हे संरुपण मुख्य विभाजन मेनूमध्ये {DESTROY} असे चिन्हांकित केले जाईल. अन्यथा ते {FORMAT} असे चिन्हांकित केले जाईल. | 1 | mr |
In order to start your new system, a so called boot loader is used. It can be installed either in the master boot record of the first hard disk, or in a partition. When the boot loader is installed in a partition, you must set the bootable flag for it. Such a partition will be marked with {BOOTABLE} in the main partitioning menu. | तुमची नवीन प्रणाली आरंभ करण्याकरीता आरंभ सूचक वापरला जातो. हा एकतर पहिल्या हार्डडिस्कच्या मुख्य आरंभ अभिलेखात नाहीतर विभाजनावर अधिष्ठापित केला जाऊ शकतो. जेंव्हा आरंभ सूचक विभाजनावर अधिष्ठापित केला जातो तेंव्हा त्या विभाजनावर आरंभयोग्य झेंडा निर्धारित करणे आवश्यक असते. मुख्य विभाजन मेनूमध्ये असे विभाजन {BOOTABLE} असे चिन्हांकित करण्यात येईल. | 1 | mr |
Allow login as root? | मूल म्हणून सत्रारंभ करू द्यायचा? | 1 | mr |
If you choose not to allow root to log in, then a user account will be created and given the power to become root using the sudo' command. | मूल ला सत्रारंभ करू द्यायचा नाही असे आपण ठरवल्यास, वापरदाराचे खाते बनवले जाईल, ज्याला सुडो' आज्ञा देऊन मूल होता येईल. | 1 | mr |
Please enter the same root password again to verify that you have typed it correctly. | अचूकपणे टाईप झाल्याची खात्री करण्याकरिता मूल परवलीचा शब्द पुन्हा टाईप करा. | 1 | mr |
Full name for the new user: | नवीन वापरदाराचे संपूर्ण नाव: | 1 | mr |
A user account will be created for you to use instead of the root account for non administrative activities. | प्रशासकीय नसलेली कार्ये करण्याकरिता मूल खात्याऐवजी वापरदाराचे खाते आपल्याकरिता बनविले जाईल. | 1 | mr |
Please enter the real name of this user. This information will be used for instance as default origin for emails sent by this user as well as any program which displays or uses the user's real name. Your full name is a reasonable choice. | या वापरदाराचे खरे नाव द्या. या माहितीचा वापर या वापरदाराने पाठवलेल्या इमेलकरिता मूलनिर्धारित उगम म्हणून किंवा जे प्रोग्रॅम वापरदाराचे खरे नाव वापरतात वा दर्शवतात, त्यांच्याकडून केला जाईल. येथे आपले संपूर्ण नाव देणे योग्य ठरेल. | 1 | mr |
Select a username for the new account. Your first name is a reasonable choice. The username should start with a lower case letter, which can be followed by any combination of numbers and more lower case letters. | नवीन खात्याकरिता वापरदारनाव ठरवा. आपले पहिले नाव यासाठी निवडणे उचित ठरेल. वापरदारनाव (इंग्रजीसाठी लहान अक्षराने सुरू होणे आवश्यक) अंक व अक्षरे कशीही एकत्रित करून बनवता येईल. | 1 | mr |
Choose a password for the new user: | नवीन वापरदारासाठी परवलीचा शब्द निवडा: | 1 | mr |
Please enter the same user password again to verify you have typed it correctly. | आपण परवलीचा शब्द अचूक टाईप केला आहे याची खात्री करण्यासाठी तोच पुन्हा लिहा. | 1 | mr |
Set up users and passwords | वापरदार व परवलीशब्द निश्चिती करा | 1 | mr |
All components of the installer needed to complete the install will be loaded automatically and are not listed here. Some other (optional) installer components are shown below. They are probably not necessary, but may be interesting to some users. | अधिष्ठापना पूर्ण होण्याकरिता आवश्यक असलेले अधिष्ठापकाचे सर्व घटक आपोआप लोड होतील व त्यांची यादी इथे दिलेली नाही. काही इतर (वैकल्पिक) अधिष्ठापक घटक खाली दर्शवले आहेत. बहुदा त्यांची गरज नाही, पण काही वापरकर्त्यांना त्यांच्यात रुची असू शकेल. | 1 | mr |
Note that if you select a component that requires others, those components will also be loaded. | जर तुम्ही इतर घटकांची आवश्यकता असलेले घटक निवडलेत, तर ते इतर घटक देखिल लोड होतील याची नोंद घ्या. | 1 | mr |
To save memory, only components that are certainly needed for an install are selected by default. The other installer components are not all necessary for a basic install, but you may need some of them, especially certain kernel modules, so look through the list carefully and select the components you need. | स्मृती वाचवण्यासाठी, अधिष्ठापनेला निश्चितपणे आवश्यक असणारे घटक मूलनिर्धारितपणे निवडले जातात. अधिष्ठापनेचे इतर घटक हे सर्व मूलभूत स्थापनेसाठी आवश्यक नाहीत, पण तुम्हला त्यातील काही घटक, प्रामुख्याने काही कर्नल मोडयुल्स लागू शकतात, म्हणून ही यादी लक्षपूर्वक पहा आणि तुम्हाला पाहिजे असलेले घटक निवडा. | 1 | mr |
Failed to load installer component | अधिष्ठापकाचे घटक लोड होण्यास अयशस्वी ठरले | 1 | mr |
Loading {PACKAGE} failed for unknown reasons. Aborting. | {PACKAGE} लोड होणे अपरिचित कारणांनी अयशस्वी झाले. अर्धवट सोडत आहे. | 1 | mr |
Continue the install without loading kernel modules? | कर्नल मोडयुल्स न वापरता अधिष्ठापना पुढे चालू ठेवायची? | 1 | mr |
No kernel modules were found. This probably is due to a mismatch between the kernel used by this version of the installer and the kernel version available in the archive. | कोणतेही कर्नल मोडयुल्स सापडले नाहीत. हे कदाचित अधिष्ठापकाच्या या आवृत्तीने वापरलेले कर्नल आणि आर्काइव्ह्झ्मध्ये असलेल्य कर्नलची आवृत्ती यांच्यातील विसंगतीमुळे असेल. | 1 | mr |
You should make sure that your installation image is up to date, or if that's the case try a different mirror, preferably deb.debian.org. | आपण आपली स्थापना प्रतिमा अद्ययावत असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे, किंवा तसे असल्यास भिन्न मिरर वापरुन पहा, शक्यतो deb.debian.org. | 1 | mr |
The installation will probably fail to work if you continue without kernel modules. | कर्नल मॉड्युल्सशिवाय पुढे चालू ठेवल्यास इंस्टॉलेशन कदाचित कार्य करू शकत नाही. | 1 | mr |
Scanning the security updates repository... | सुरक्षा सुधार भांडारे तपासली जात आहेत... | 1 | mr |
Scanning the release updates repository... | आवृत्ती सुधारणा भांडारे तपासली जात आहेत... | 1 | mr |
The installer failed to download the public key used to sign the local repository at {MIRROR}: | अधिष्टापक {MIRROR} येथील स्थानिक रिपॉझिटरी सही करण्यासाठी वापरलेली सार्वजनिक की डाउनलोड करण्यात अयशस्वी: | 1 | mr |
The repository on {HOST} couldn't be accessed, so its updates will not be made available to you at this time. You should investigate this later. | {HOST} वरील भांडारात प्रवेश करता येत नाही, त्यामुळे या वेळी त्या सुधारणा आपल्याला उपलब्ध केल्या जाणार नाहीत. आपण नंतर याची कारणे शोधा. | 1 | mr |
Commented out entries for {HOST} have been added to the etc apt sources.list file. | {HOST} साठीच्या टिपण्या न केलेल्या नोंदी etc apt sources.list फायलीत समाविष्ट केल्या आहेत. | 1 | mr |
The installer failed to access the mirror. This may be a problem with your network, or with the mirror. You can choose to retry the download, select a different mirror, or ignore the problem and continue without all the packages from this mirror. | अधिष्ठापक दर्पण पर्यंत प्रवेश मिळू शकला नाही. दर्पण मधे किंवा आपल्या नेटवर्कमधे समस्या असू शकेल. आपण पुन्हा डाउनलोडचा प्रयत्न करण्याचे, दुसरा दर्पण निवडण्याचे किंवा समस्येकडे दुर्लक्ष करून या दर्पण मधील सर्व पॅकेजेस् शिवाय पुढे जाण्याचे ठरवू शकता. | 1 | mr |
Continue without a network mirror? | नेटवर्क दर्पणशिवाय पुढे जायचे? | 1 | mr |
No network mirror was selected. | कोणताही नेटवर्क दर्पण निवडला नाही. | 1 | mr |
Use restricted software? | मर्यादित केलेले सॉफ्टवेअर वापरायचे? | 1 | mr |
Some non free software is available in packaged form. Though this software is not a part of the main distribution, standard package management tools can be used to install it. This software has varying licenses which may prevent you from using, modifying, or sharing it. | काही मुक्त नसलेले सॉफ्टवेअर पॅकेज स्वरूपात उपलब्ध आहे. जरी हे सॉफ्टवेअर मुख्य वितरणाचा भाग नसले, तरी ते अधिष्ठापित करण्याकरिता नेहमीची सॉफ्टवेअर व्यवस्थापन टूलस् वापरता येऊ शकतात. या सॉफ्टवेअरचे विविध परवाने ते वापरण्यावर, त्यात बदल करण्यावर किंवा वाटपावर बंधने आणू शकतात. | 1 | mr |
Use software from the universe component? | universe भागातील सॉफ्टवेअर वापरायचे? | 1 | mr |
Subsets and Splits