text
stringlengths
2
2.67k
गेल्या दीड वर्षांपासून मी हे काम करतोय
या आजाराने चालू वर्षात आतापर्यंत २८ जणांना प्राण गमवावे लागले
मी त्यांना उपटून कसे फेकू
जेव्हा डिलिव्हरी बॉय सिलिंडर घेऊन येईल तेव्हा ग्राहकाला तो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड शेअर करावा लागेल
त्याला पलक्कडमधून ताब्यात घेण्यात आले
कुंबळे सेहवाग यांच्यासह राहुल सचिन आणि हरभजन यांच्यासारख्या महान खेळाडूंचा कर्णधार होण्याचा मान मला मिळाला
या पीडित मुलीला गोळी मारण्यात आली तेव्हा घटनास्थळी पोलीसही उपस्थित होते
यापैकी ७९ कोटी श्रमिक असंघटित क्षेत्रात काम करत होते
सध्याच्या स्थितीत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ५०१२८ झाली आहे
विवो व्ही १५ खरेदी केल्यास रिलायन्स जिओ१०००० रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे
विदर्भात चंद्रपूर येथे ३९४ अंश सेल्सिअस तापमान होते
मंचने कंपनीला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला
जिल्ह्यात दोन टप्प्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे
पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेत जमाव पांगवला
सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला
तेव्हाचा प्रवासही एवढा सोपा नव्हता
राष्ट्रवादीचे सध्या दोनच आमदार आहेत
बेड उपलब्ध झाला नाही
याप्रकरणी रोज सुनावणी घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते
या प्रकरणी चिंचवड पोलिस तपास करीत आहेत
उर्वरित बांधकामांवर कारवाई करण्यात आली नव्हती
कात्रज अग्निशमन दलाची मदत येईपर्यंत गाडी पूर्ण जळून खाक झाली होती
हा निधी देण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही
पण येथे तसा प्रकार नाही
माझ्या मताचा वेगळा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे
अंदमान निकोबार द्विपसमूहातील एका बेटावरील अत्यंत संरक्षित प्रजातीच्या सदस्यांकडून एका अमेरिकन पर्यटकाची हत्या झाल्याच्या घटनेनंतर महिनाभरात हा निर्णय घेण्यात आला आहे
त्यानंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली होती
'हा पेच लवकरात लवकर सुटावा अशी आमची इच्छा आहे
मागील वर्षी कमी पाऊस झाला
उगीच कुणाची तरी बदनामी करणे योग्य नाही
राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकॉइ होलँद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत
या जागेवर केवळ दोन वेळाच भाजप उमेदवाराला विजयी होता आलं होतं
'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटात आलिया भटही असणार आहे
यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून पत्नीसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत
त्यावर तोडगा काढायला हवा
दरम्यान वाहतूक पोलिसांनी मात्र पोलिसांवरील कारवाई अधिकच तीव्र केली आहे
त्यानंतर त्याने आपला मोर्चा पुण्यात वळवला होता
अंबडला टोळक्याकडून युवकाचा खून
तूळ आजचा दिवस धनलाभाचा आणि आनंददायी आहे
पोलिसांनी दोन ट्रॅक्टर दोन मिनी ट्रक व १५ मजूरांना ताब्यात घेतले
उर्जित पटेल यांच्या स्वाक्षरीच्या नव्या नोटा सहा महिने आधीच छापल्या होत्या असाही दावा सरकारी अधिकाऱ्याने या व्हिडीओमध्ये केला आहे
मात्र तो एकदाच करावा लागतो
चोक्कलिंगम जिल्हाधिकारी नवल किशोर राम पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार पिंपरीचिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ जयश्री कटारे आदी उपस्थित होते
पुण्यात गुरुवारी ९९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्यासह बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत
जामीन नाकारण्यात आल्यानंतर शर्मा यांनी न्यायालयाची बदनामी व नकारात्मक प्रसिद्धी करायला सुरुवात केली
मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले
त्यापैकी एक लाख १३ हजार ८१९ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली
आपला प्रभाव वाढीला लागेल
असा सवाल भाजपनं केला होता
तूर्त पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे
घटनेत ८ जण जागीच ठार झाले असून ६ जखमींना स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे
हे आश्चर्यच म्हणावे लागेल
बुधवार व गुरुवारपासून पाऊस कमी झाला होता त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत होणारी वाढ मंदावली होती
यात त्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती सूत्रांनी दिली
a1 स्थानकांमध्ये मध्य रेल्वेचे दादर दुसऱ्या तर सीएसएमटी १४ व्या स्थानी आहे
त्याशिवाय देशातील काही जिल्ह्यांमध्येही तो करण्यात आला
फियालोह यांनी अनेक जटील गुन्हे उघडकीस आणले परंतु रामन राघव याला अटक केल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते
या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवरून आता आरोपप्रत्यारोप होऊ लागले आहेत
२१ दिवसांनंतर चंद्राच्या कक्षेत१६ दिवसांनंतर पृथ्वीच्या कक्षेतून चांद्रयान २ बाहेर पडेल
मात्र त्यानंतरही यासंदर्भात कोणतेही उपाय करण्यात आलेले नाहीत
याच पिलरला धडकून पाच जणांचा बळी गेल्याची घटना ३१ जुलै २०१४ रोजी घडली होती
रीतसर पंचनामा करून जिया हिचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला
असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत
आता ही संख्या नगण्य झाली आहे
तसा तो करता येणार नाही
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका राजश्री वैशंपायन यांनी केले
यासंदर्भात अर्थमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सरकार यंदा प्रत्यक्ष करांवर भर देईल
मोनिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून त्या अहवालानंतरच मृत्यूचे गूढ उकलेल असं पोलिसांनी सांगितलं
आर्थिक स्थिती तेवढी चांगली नाही
मुंबईकोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस कल्याणइगतपुरीमनमाडदौंडपुणेमिरज मार्गे वळविण्यात आली
२०१९२० या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान २९१३८ कोटींची वसुली झाली होती
या प्रकरणी एका ४६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे
सध्या तरी या पुलावर रिक्षा मोटरसायकल तसेच अवजड वाहनांना प्रवेशास बंदी आहे
दिवसभरात ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली
आज नीट२ पार पडते आहे
ती साडेबारा वाजता आली
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्याला देशभक्त म्हटले जात असेल तर महात्मा गांधी देशद्रोही होते
कामात व्यस्तपणा राहिल्याने कुटुंबासाठी वेळ देता येणार नाही
१५ सप्टेंबरला त्याला भेटण्यासाठी बोलावले
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे
त्यापैकी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ७९४ जणांवर भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे
नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी घेतला आहे
देशाला आपल्या शूर जवानांचा अभिमान आहे
न्यायालयाने त्यांना १० मेपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे
याप्रकरणी तुळींज पोलिस स्टेशनात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
त्यांनी जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली
त्यामुळे हे काम पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या
कर्नाटक १२९ उत्तर प्रदेशमध्ये ९४ पंजाबमध्ये ८८ आंध्र प्रदेश ६८ मृत्यू झालेले आहेत
महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण होईल
या प्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत
पण गर्दी कमीच दिसली
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाची लागण झालेल्या ९१ हजार ५५९ जणांपैकी ८२ हजार ४३९ जण आजारमुक्त झाले आहेत
पंधरा वर्षांपूर्वी कोरे यांनी जनसुराज्यची स्थापना केली
उसाची ट्रक उलटून एक ठार
रविचंद्रन अश्विनची फिरकीही कमाल दाखवू शकली नाही
त्यांनी आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा केली
ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही
३१ जानेवारी २०१७ रोजी ते सेवानिवृत्त झाले होते
त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले

No dataset card yet

Downloads last month
17

Models trained or fine-tuned on shivam/marathi_samanantar_processed