text
stringlengths 2
2.67k
|
---|
हारांच्या ओझ्यामुळे माझी मान तुटते आहे आणि पैशाच्या ओझ्यामुळे माझा खिसा फाटतो आहे असे वाटले |
एच१बी व्हिसामुळे अमेरिकेतील आयटी कंपन्यांना भारतातील आयटी तंत्रज्ञानांना रोजगार देणे सोयीचे होते |
तीन दशकांहून जास्त काळ ते आंदोलने करत राहिले न्यायालयात याचिका दाखल करत राहिले पीडितांसाठी आणखी वैद्यकीय पुनर्वसनाची आणि स्थानिक युनियन कार्बाईड अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत राहिले |
इथे एक घटनात्मक तिढा आहे |
कुणीही पाहायला नाही |
या प्रकरणात प्रक्रियाच शिक्षेसारखी आहे असे सोरी म्हणाल्या |
पालक आपल्या मुलांना शाळामहाविद्यालयात पाठवण्यास धजावत नसतं |
त्याच्यामुळे सार्वजनिक धोरणांवर सांगोपांग चर्चा होणेच बिकट झाले आहे |
नवी दिल्लीः २ ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आले व तसे ट्विटरवरून त्यांनी जाहीरही केले |
दुपारी ३ वाजता नवी दिल्लीमधील प्रेस क्लबमध्ये आम्ही जमा झालेल्या प्रसारमाध्यमांना या टेप्सवर आम्हाला जे काही आढळले होते ते सांगितले |
फैजल यांच्या रासुकाखालील स्थानबद्धतेला आव्हान देण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे कुटुंबसदस्यांनी सांगितले |
त्यांच्या समुदाय नियमांचे उल्लंघन करणारा काँटेण्ट शोधून काढून टाकण्यासाठी मशिन लर्निंग अल्गोरिदम्स वापरले जातात |
त्यात काही वाईट नाही |
या शिष्टमंडळात सिनेटर क्रिस हालेन मॅगी हसन उपराजदूत पॉल जोन्स व अन्य सदस्य होते |
याच नावाने ते फेसबुक ट्विटरवर लोकप्रिय आहेत |
की मागील चुकांवर पांघरूण घालून लाज वाचवण्याचा हा प्रकार ठरेल |
सीआयएफने आरटीआयला दिलेल्या उत्तरामध्ये लॉकडाउनच्या काळात बालविवाहाच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून आले |
मला आणखी एक माझा अनुभव सांगायचा आहे |
मानवी जीवनाची स्थिती याहून भिन्न नाही |
बंगालमधील सोशल मीडिया विभागात भाजपने मोठी गुंतवणूक केली आहे |
ट्विटर वर @cleanthenation1 या हँडलचे ७० हजारहून अधिक फॉलोअर आहेत |
त्याचबरोबर राष्ट्रीय लोकदलचे एक आमदार सुभाष गर्ग सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत |
गेल्या वर्षाच्या तुलनेत शेतीवरचा खर्च ५१ टक्क्याहून ४३ टक्के इतका खाली आणण्यात आला आहे |
असंख्य प्रश्न विचारतात |
२०२५ पर्यंत ही योजना पूर्ण केली जाईल |
म्हणूनच बँकांना सिक्युरिटी बाजारात प्रवेश देऊन नफा कमावू देणे सोयीस्कर ठरत आहे |