text
stringlengths 2
2.67k
|
---|
देशामध्ये लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील पाच आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत |
पोलिस खरोखरच गुन्ह्याचा आणि त्यांची (तेलतुंबडे आणि इतर आरोपी) या हिंसक घटनेमध्ये काय भूमिका होती याचा तपास करत असते तर त्यांनी प्रथम नक्षलवाद काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला असता |
२०२० या एका वर्षांत इजिप्त सरकारने या कालव्याद्वारे ५ अब्ज डॉलर्सचे उत्पन्न कमावल्याचे समजते |
त्यांच्यावर बलात्काराचा एक गुन्हाही दाखल आहे तसेच जून २०१८ मध्ये कर्नाटकमधील एका विशेष न्यायालयानेही त्यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे |
६९ अ कलमाखाली ब्लॉकिंग आदेश काढण्याची प्रक्रिया आयटी मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेली आहे |
नागरिकांच्या एखाद्या मागास वर्गाला सरकारी सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नाही आहे असे सरकारचे मत झाल्यास त्या वर्गाला लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने नियुक्त्या किंवा हुद्दे निर्माण करण्यासाठी आरक्षणाची कोणतीही तरतूद करण्यापासून सरकारला कोणीही प्रतिबंध करू शकणार नाही याची काळजी घटनेच्या या कलमानुसार घेतली जाईल |
पण तो सध्याच्या परिस्थितीपुरता आहे |
त्यानंतर सेक्युलर अशा राष्ट्रवादीवर मुस्लिम समाजातून दबाव आणला गेला आणि हे प्रकरण सीबीआयकडे तपासास गेले |
हे विद्यार्थी त्यांची ही बंडखोर मने घेऊन सार्वजनिक ठिकाणी जातात आणि कुणी शत्रुत्वाच्या भावनेने बोलू लागला तर त्याला पार जमिनीवर लोळवतात |
कायदा काय सांगतो |
कॅनडा आणि अमेरिकेमध्ये जवळजवळ दशकभर वंशवादाच्या विरोधात लढा दिल्यानंतर सोहम सिंग बाखना आणि पंडित कांशी राम १९१३ मध्ये लाला हरदयाळ यांना भेटले आणि त्यांनी गदर पक्षाची स्थापना केली |
भारतात आत्तापर्यंत २३७२७ जण कोविड होऊन दगावले आहेत |
सध्याच्या बंधनांचा भयंकर परिणाम समजून घेण्यासाठी श्रीनगरमधील पोलो ग्राऊंड्सच्या जवळच्या government media facilitation centre (सरकारी माध्यम सुविधा केंद्र) अशा नावाच्या कक्षाला भेट दिली पाहिजे |
जनमताच्या आदराचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश दिला |
गाईचोर आणि गोरखे यांनी या मुक्कामादरम्यान एका स्त्रीसोबत १२ बोअर रायफल्स पिस्टल्स चालवण्याचे तसेच स्फोटके ओळखण्याचे प्रशिक्षण घेतल्याचा एका साक्षीदाराचा दावा आहे |
मात्र वेदांता संपूर्ण १८१ चौकिमी भागात पसरलेल्या केवळ आठ ठिकाणांहून नमुने गोळा करण्याचा प्रस्ताव देते |
मात्र ती प्रतिक्रिया तातडीने मागे घेण्यात आली |
आरक्षण संपवायचं असेल तर तुमच्यात तुमच्या तथाकथित वरच्या जातींमध्ये बदल घडला पाहिजे |
या रकमेमध्ये सर्व प्लॅटफॉर्म्सच्या एमआरओचा समावेश होता |
२२ नोव्हेंबर २०१८ रोजी सीआयएटी चित्तूरचे त्या वेळचे आयजी आणि गुजरातकेडरचे आयपीएस अधिकारी रजनीश राय यांनी कर्मचारी अधिक प्रमाणात तैनात केले जाणे (overdeployment of staff) आणि प्रशालेमध्ये कायमस्वरूपी पायाभूत सुविधा तसेच प्रशिक्षणाच्या सुविधांची कमतरता याबाबत दिल्लीतील सीआरपीएफ (ट्रेनिंग ब्रँच) चे ऍडिशनल डायरेक्टर जनरल (ट्रेनिंग) यांना पत्र लिहिले होते |
आपल्या आश्रमापासून नदीच्या पलीकडे ऋषींनी त्याची निर्मिती केल्यामुळे त्याचे नाव पारिजात म्हणजे पलीकडच्या किनाऱ्यावर जन्मलेले असे ठेवण्यात येते |
आज काही विद्यार्थी आणि कामगार हे त्यांच्या १९८९ मधल्या पूर्वजांसारखेच त्याच आशाआकांक्षा घेऊन इतरांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहेत समता आणि न्यायासाठी |
गृहमंत्रालयाने याबाबतीत चौकशी सुरू केली होती |
आकडेवारी सांगते की चीन हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे |
सामान्यतः आम्ही पूर्वी सकाळी असाइनमेंटसाठी जाऊन आणि रात्री उशीरा परत येत होतो |
नेपालच्या अधिकृत तसेच पर्यटन नकाशावर हा त्यांचा प्रदेश म्हणून दाखवला आहे |
पहिली म्हणजे डेटाला सरकार कसे हाताळणार किंवा त्याचा वापर सार्वजनिक हितासाठी कसा करणार वा अभिप्रेत असलेले डेटाचे राष्ट्रीयीकरणा करायचे का हे सांगण्यात धोरण अपयशी ठरते |
सचिन वाझे प्रकरणामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता |
मला त्या रात्री झोपच आली नाही |
आम्हाला कोणतीही नोटीस आलेली नाही |
पण त्यांच्याकडून या प्रकरणात काहीच बाहेर आले नाही |
आपल्याकडे तशी होण्याची गरज आहे |
बालकृष्ण यांच्या मदतनीसाला या संदर्भात केलेले कॉल व पाठवलेले संदेश यांना काहीही उत्तर मिळाले नाही |
सध्याची संस्कृती मात्र वैयक्तिक श्रेयाची मागणी करणारी असल्याचे दिसते |
हा जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाचे त्यावेळचे न्यायाधीश सुनील गौर (जे आता निवृत्त आहेत) यांनी आयएनएक्स आर्थिक घोटाळा प्रकरणात चिदंबरम हेच खरे सूत्रधार असल्याचे नमूद केले होते |
आम्ही दलित आहोत मुस्लिम हिंदू ख्रिश्चन शीख आदिवासी मार्क्सवादी आंबेडकरवादी शेतकरी कामगार अभ्यासक लेखक कवी चित्रकार आहोत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही या देशाचे भविष्य आहोत |
फक्त हेच उचित आहे |
त्यांनी शाहीन बागचे त्यांच्या शांततेत चाललेल्या आंदोलनाकरिता कौतुक केले आणि ही जगातील सर्वात यशस्वी ऑक्युपाय चळवळअसल्याचेही म्हटले मात्र पहिल्याच दिवशी निदर्शकांना पर्यायी जागी न हलवल्यासाठी पोलिसांना जबाबदार धरले |
अगदी भारत स्वतंत्र झाल्यानंतर अकालींचे राजकारण विशेषतः शिरोमणी अकाली दलाने (बादल गट) अनेक वर्षे दिल्लीच्या भेदभावाच्या राजकारणाला (काँग्रेस सरकार सर्वाधिक काळ केंद्रात असल्याने) विरोध करत शीख अस्मितेवर भर दिला आहे |
हा दाब कधीकधी इतका जास्त असतो की त्यामुळे पृष्ठभागाच्या खालच्या टेक्टोनिक प्लेटची हालचाल होऊ शकते आणि त्या इकडून तिकडे हलू शकतात |
आम्ही हे रोखू शकत नाही |
हे सारे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि तेच या आव्हानाचे स्वरूप व आवाका ठरवतात |
भवालनंतरचा सर्वात सनसनाटी निकाल आपल्या भावी कारकीर्दीचा विचार न करता न्यायमूर्ती जगमोहन लाल सिन्हा यांनी दिला |
मात्र सरकार आपल्या दाव्यांवर कृती करण्यास असमर्थ ठरले |
फेब्रुवारी २०१९ मध्ये ट्रू कॉलरच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये त्यांचे रोजचे १० कोटी सक्रिय वापरकर्ते होते |
कदाचित त्यांच्या विचारांत बदल होईल |
पण जी होती ती वास्तूही आत्ता अस्तित्वात नाही |
त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले |
इंडियन कॅम्पसेस अंडर सीज या अहवालाच्या प्रकाशनाच्या वेळेस झालेली पॅनल चर्चा नवी दिल्ली |
शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला नोटीस पाठवली |
एक समुदाय म्हणून राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याची प्रचंड इच्छा आहे |
पण मी यापैकी काहीच करत नाही |
पण उपयोग काही |
सरन्यायाधीश म्हणाले मुलीला फूस लावण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तू विचार करायला हवा होतास |
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जाफरने प्रत्येक आरोप ठामपणे फेटाळला आणि त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही स्पष्टीकरण दिले |
आता पुढे काय होणार आहे त्याची भीतीच वाटू लागली आहे |
एकूण इलेक्टोरल मते ५३८ आहेत |
मुलींना शिकवण्यापेक्षा त्यांना कुशल बिडी कामगार करणे याला लोक प्राधान्य देतात |
दिवसभरातील व्यवहारांमध्ये मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग १२ वर्षांतील नीचांकावर पोहोचले |
पोलिसांनी ऐकलं नाही |
गुरांची ही छावणी एका मोठ्या भूखंडावर उभारण्यात आली आहे |
नवनिर्माण चळवळ हा नरेंद्र मोदी यांचा जन आंदोलनाचा पहिलाच अनुभव होता आणि त्यामुळे सामाजिक विषयांबाबतच्या त्यांचा वैश्विक दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत झाली असे narendramodi |
मात्र जर कुणी असा प्लॉट विकला तर त्याला किंवा तिला त्या जमिनीच्या बाजारभावाच्या ५० रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक केले गोखले म्हणाले |
माझा मुद्दा हा आहे की एकमेकांबद्दलची समज सहिष्णुता आणि आदर हे परस्परसंबंधांतून उत्क्रांत होत गेले पाहिजे |
विद्यार्थ्यांना कोविडउत्तर जगाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी पालक शिक्षक व धोरणकर्त्यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत |
या जमावाने जोरदार घोषणा देण्यास सुरूवात केली |
अशी सगळी मिळून किती माणसं होतील |
मेहबूबा यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी आपल्या आईला जम्मूकाश्मीर सार्वजनिक सुरक्षितता कायद्याखाली ताब्यात घेण्याच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या सुधारित अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला |
प्रकल्प प्रस्तावांमध्ये किनाऱ्यापासून लांबवर समुद्रात फ्रॅकिंग करण्याच्या शक्यतेचाही समावेश आहे |
पेट्रोलडिझेलच्या दरांतील वाढ तसेच उत्पादनशुल्कात वाढ करून सरकारने २६ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल या काळात कमावल्याचा आरोप त्यांनी केला होता |
नवी दिल्ली आयएनएक्स मीडिया आर्थिक घोटाळ्या प्रकरणी सध्या सीबीआय कोठडीत असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी व गरज वाटल्यास त्यांना ईडीने अटक करण्यास हरकत नाही असा निर्णय दिल्लीतील विशेष न्यायालयाने दिला |
मधुमेही रुग्णाला covid19ची लागण झाली आणि covid19शी संबंध नसूनही त्याचा मधुमेह प्रचंड वाढून मृत्यू झाला |
मी त्यांना सांगितले मी कुठल्याही एका पक्षाचा सदस्य नाही |
तरीदेखील रवी शंकर प्रसाद आणि कायदा मंत्रालयाने मतदान केंद्रावरील गैरप्रकार आणि मतदारांना पैसे चारणे या भिन्न बाबी असून त्याकडे पाहण्याचे दृष्टीकोन भिन्न ठेवावेत असे प्रत्युत्तर देत आयोगाची मागणी धुडकावून लावली |
तिने एकदा आपल्याला होणारा त्रास नमूद करणारे एक मोठे पत्र लिहिले आणि तिला त्रास दणाऱ्या सर्वांची नावे त्यात लिहिली |
याची कारणंही तपासून पाहणं फारसं कठीण नाही |
मिनिसोटा पोलिसांनी जॉर्ज फ्लॉइड यांची हत्या केल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी लाखो अमेरिकन नागरिक कोरोनाची भीषण साथ आणि लॉकडाउनची तमा न बाळगता आपापल्या शहरांतील रस्त्यांवर उतरले आहेत |
प्रिन्स फिलिप हे ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेझ द्वितीय यांचे पती होते |
व्यक्तींविरोधात हिंसेचा प्रयत्न झाला पण त्याचा प्रभाव मर्यादित असतो |
खटला अद्याप प्रलंबित आहे |
त्यामुळे आज अशा घरांमधून प्रत्यक्ष मागणी वाढण्याच्या किंवा सत्ताधारी पक्षासाठी राजकीय लाभ होण्याच्या बाबतीत त्यांचा काही परिणाम होईल का हे स्पष्ट नाही |
भारत के मन की बात नेशन विथ नमो आणि माय फर्स्ट वोट फॉर मोदी या भाजपच्या इतर अनधिकृत पेजेसचा त्याच काळातील एकूण खर्च ४५० कोटी रुपये इतका आहे |
सोनिया गांधी यांनी आपण नक्कीच राजीनामा देऊ आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून आपला वारस निवडण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकारी समितीवर (सीडब्ल्यूसी) सोपवू असे स्पष्ट केले आहे |
उत्तर नकारार्थी असेल तर पूर्वीपासून मोठा बोजा असलेल्या आरबीआयवर कॉर्पोरेट्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचा बोजा टाकायचा का हा प्रश्न आहे |
या पत्रकार परिषदेत अन्याय झाला म्हणून विकास इन्सान पार्टीचे मुकेश सहानी यांनी महागठबंधनला सोडचिठ्ठी दिली |
अधिकृत सूत्रांनी सांगितल्यानुसार भारत अमेरिकेकडून खरेदी करणार असलेल्या १८६ अब्ज डॉलर किंमतीच्या क्षेपणास्त्र प्रणालीबद्दलच्या वाटाघाटीही संपवण्यासाठी बोलणी सुरू आहेत |
भारताची खारकांची ९९ टक्के आयात पाकिस्तानातून होते |
ते बहुतेक वेळा खोट्या चकमकी दडपून टाकण्यासाठी कोणते कायदेशीर डावपेच वापरायचे याबद्दलच बोलत असत असे सिंघल यांनी सीबीआयला सांगितले |
त्यात मागच्या बैठका आणि निर्णयांचे दिल्ली महाराष्ट्र झारखंड ओडिशा आणि छत्तिसगडमधल्या तुरुंगात खितपत पडलेल्या माओवादी कैद्यांना सोडवण्याची आवश्यकता असल्याबद्दलचे आणि त्यांची सुटका करण्यासाठी काय कायदेशीर रणनीती आखायची त्याबद्दलचे संदर्भ आहेत |
हवामानासाठीच्या संपामध्ये जगभरातील विद्यार्थी आणि कामगारांना शाळांमधून आणि नोकऱ्यांवरून बाहेर पडून ग्लोबल वॉर्मिंगबद्दल कृती करण्याची मागणी करण्यासाठी आणि याच महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेस हजर राहणाऱ्या नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे |
त्यासोबतच जम्मूकाश्मीर राज्याचे विभाजन आणि त्यांना केंद्रशासित दर्जा देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला |
मात्र या क्षणी या कलमाने त्या राज्याच्या जीवनात काय भूमिका निभावली याच्या आधारे त्याचा धैर्याने व नैतिक दृष्टिकोनातून पुनर्विचार करणे गरजेचे आहे |
वकील वृंदा ग्रोवर यांनीही मोदी यांच्यावर त्यांच्या प्राधान्यक्रमांबद्दल टीकास्त्र सोडले |
भारतीय कार्यकर्ते वकील आणि पत्रकारांवर पाळत ठेवण्यासाठी त्याचा वापर कोणी केला |
पण ते भारताच्या सामूहिक इच्छाशक्तीचे प्रतिनिधित्व करण्यास योग्य आहेत असे त्यांच्याकडे कधीच पाहिले गेले नाही |
युनिसेफने यापूर्वी २० वर्षांपूर्वी असा अहवाल प्रसिद्ध केला होता |
स्त्रीच्या सौंदर्याचे प्रतीक आणि नववधूच्या साजशृंगाराचा एक घटक असलेल्या या कंगव्याने आधुनिक प्रेमिकांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून स्थान मिळवले नसेल पण छत्तीसगडच्या आदिवासी भागात मात्र कोणे एके काळी हा साधा कंगवा प्रेमिकाच्या उत्कट आर्जवाचे आणि प्रेमिकेने केलेल्या त्याच्या निःशब्द स्वीकाराचे प्रतीक होते |
जालंधर दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पंजाबमधील या शहरात पुरोगामी लेखक विचारवंत आणि कार्यकर्ते तरुण आणि वयस्करही भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात गदर चळवळीत सहभागी होऊन आपले तनमनधन त्यासाठी अर्पण केलेल्या क्रांतिकारकांना मानवंदना देण्यासाठी मेला गदरी बाबेआंदाया मेळ्यामध्ये एकत्र येतात |
असा प्रश्न मला विचारला जातो |
सर्व केंद्रीय कर व शुल्कांत वाटा मिळवण्यात राज्यांना असलेला पहिला अडथळा या घटनादुरुस्तीमुळे दूर झाला |